वैजापूर: पिंपळगाव खंडाळा परिसरात शेती पिकांचे प्रचंड नुकसान,शेतकरी म्हणाले ना आमदार आले ना खासदार
27 सप्टेंबर व 28 ऑक्टोबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे ढेकू नदीला पूर येऊन या परिसरातील शेतीमध्ये पाणी शिरले ज्यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले दरम्यान आमच्या मदतीला ना प्रशासनाने लोकप्रतिनिधी असे विधान बुधवार तारीख एक ऑक्टोबर रोजी पिंपळगाव खंडाळा येथील शेतकऱ्यांनी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान केले.