नागपूर शहर: संविधान चौक येथे ट्रकचा चाक अंगावरून गेल्याने दुचाकी स्वार पत्नीचा मृत्यू तर पती किरकोळ जखमी
Nagpur Urban, Nagpur | Sep 4, 2025
पोलीस ठाणे सीताबर्डी अंतर्गत येणाऱ्या संविधान चौक येथे भीषण अपघात झाला ज्यामध्ये ट्रकचा चाक अंगावरून गेल्याने...