चंद्रपूर: करवन - काठवण मार्गावरील रेल्वे बोगद्यातील पाण्यात बस बुडाली, सर्व प्रवासी सुखरूप, वाहतूक ठप्प
Chandrapur, Chandrapur | Sep 13, 2025
चंद्रपूर जिल्ह्यातील करवण काटवण मार्गावर असलेल्या रेल्वे बोगद्यातील पाण्यात बस बुडाली या अपघातात बसमधील सर्व प्रवासी...