येवला: येवला येथील माऊली लॉन्स येथे शांतता कमिटीची बैठकीत मुस्लिम समाजाच्या निर्णयाचे जिल्हा पोलीस प्रमुखांनी केलं स्वागत
Yevla, Nashik | Aug 26, 2025
येवला येथील माऊली लॉन्स या ठिकाणी येवला शहर पोलिसांच्या वतीने शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती गणेश विसर्जन...