श्रीरामपूर: पडेगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
श्रीरामपूर तालुक्यातील पडेगाव शिवराय बिबट्याने मागील काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला असून बिबट्याचा दिवसही वावर वाल्याने नागरिक पुरतेलास्तवले आहेत त्यामुळे वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.