मुखेड: सावळी येथे अवैध हातभट्टी दारू चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने ताब्यात बाळगणा-या आरोपीविरुद्ध मुक्रमाबाद पोलिसात गुन्हा
Mukhed, Nanded | Nov 5, 2025 नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मौजे सावळी येथे दि ४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी १८:२९ वाजेच्या सुमारास यातील आरोपी बंडपा नागा अर्जुने वय ६० वर्ष हा विनापरवाना बेकायदेशीररीत्या हातभट्टी दारू किंमत २ हजार ५०० रुपये चा मुद्देमाल चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने आपले ताब्यात बाळगलेला पोलिसांना मिळून आला. याप्रकरणी फिर्यादी सहायक पोलीस उपनिरीक्षक ताहेर गुलाब नबी शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज दुपारी मुक्रमाबाद पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला असून पुढील तपास सुरू आहे.