लोणार: भुमराळ येथे शेतकऱ्यांचा मिरचीचा सिड कापुन 4 लाख रुपयांचे नुकसान, अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल
Lonar, Buldhana | Sep 13, 2025
लोणार तालुक्यातील भुमराळा येथील संतोष डिगांबर भोसले यांची शेती भुमराळा शिवार असुन गट नंबर 101 मध्ये 12 गुंठे क्षेत्रावर...