धुळे: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये; शरसह आग्रा रोडवरील बाजारपेठांमध्ये कडक बंदोबस्त
Dhule, Dhule | Oct 18, 2025 दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस दल ॲक्शन मोडमध्ये सक्रिय झाले आहे. रात्रभर शहरात कोंबिंग ऑपरेशन राबवल्यानंतर, दिवसा बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत.