पालघर: धोकादायक इमारती वसई विरार परिसरातील मोठा प्रश्न, यापुढे कारवाई करण्यात येणार- महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी
Palghar, Palghar | Aug 27, 2025
धोकादायक इमारती हा वसई विरार परिसरातील मोठा प्रश्न आहे. धोकादायक इमारतींबाबत कडक कारवाई करण्यात येणार असून कोणत्याही...