गंगापूर: मुद्देशवाडगाव पुन्हा हादरले,4 दिवसा पूर्वी खून झालेल्या मुलाच्या चुलत भावाचा आढळला विहिरीत मृतदेह
Gangapur, Chhatrapati Sambhajinagar | Aug 18, 2025
मुद्देश वाडगाव येथे शेतामधल्या विहिरीमध्ये स्वप्नील संजय चव्हाण रा. मुद्देशवाडगाव (वय वर्ष 22)यां मुलाचा मृतदेह आढळला ही...