रावेर: दगडी मनवेल येथील ४५ वर्षीय व्यक्तीला मनवेल शिवारात सर्पदंश, यावलला प्रथम उपचार करून जळगाव येथे हलवले
Raver, Jalgaon | Jul 30, 2025
दगडी मनवेल येथील रहिवाशी अनिल आधार भिल वय ४५ हा इसम मनवेल शेत शिवारात शेतात काम करत होता. दरम्यान अचानक त्याच्या डाव्या...