बसमत: वसमत नगर परिषदेची मतदान प्रक्रिया 2 डिसेंबर रोजी होणारी आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे
वसमतच्या नगरपरिषदेची मतदान प्रक्रिया पुढे ढकलली आता दोन डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर होणार आहे आज एक डिसेंबर रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिलेल्या माहितीवरून वसमतच्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष व 30 नगरसेवक पदाची मतदान प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी पार पडणार आहे यासाठी नव्याने नाम निर्देशक पत्र दाखल करता येणार नाहीत परंतु ज्यांना नामदेवतेचे पत्र मागे घ्यायचे आहे त्यांना घेता येणार आहे .मात्र 20 डिसेंबर रोजी मतदान पार पडणार आहे .