हिंगणा: हिंगणा विधानसभा वाडी येथील भारतीय जनता पक्षात कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेश
Hingna, Nagpur | Nov 12, 2025 हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वाडी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (श.प. गट) चे माजी सरपंच श्री अशोक माने यांचा त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी श्री संदीप कृष्णाजी चरडे, संतोष घोरपडे, कांचन उइके, दिनेश उइके, गौरव लांडगे, विक्की पाठक, राजेश गिरी, मदन गोहते, गणपति सरोदे, डोमाजी सहारे, भगवानजी गोहते, गजेंद्र नंदेश्वर, मंगेश रंगारी, लोकेश गोहते, चंदू घाटोले, आशा नाथे,आशा चरडे, ज्योति घोटे, संगीता अम्बार्ते, वर्षा कोरडे आदी उपस्थित होते.