मोहोळ: सावळेश्वर येथून १४ वर्षीय मुलगा दोन वर्षांपासून बेपत्ता; आढळून आल्यास संपर्क साधण्याचे पोलीस निरीक्षक शेडगेंचे आवाहन
Mohol, Solapur | Aug 8, 2025
मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर येथे मामाकडे शिकण्यासाठी आलेला एक १४ वर्षीय मुलगा दोन वर्षांपासून बेपत्ता असून, त्याचा...