उत्तर सोलापूर: सुधीर खरटमल यांचा राजीनामा ना मंजूर करा :प्रवक्ते बेरिया यांची पत्रकार परिषदेत माहिती
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. पक्षात कोणतीही गटबाजी ,नाराजी नाही. खरटमल यांचा राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, निरीक्षक शेखर माने यांच्याकडे केली असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ते बेरिया यांनी रेल्वे लाईन येथील राष्ट्रवादी कार्यालयात पत्रकार परिषदेत माहिती दिली.