नांदेड "-बंजारा गीत"
सिकलसेल ऑनिमिया विशेष अभियान 15जानेवारी ते 07फेब्रुवारी 2026
682 views | Nanded, Maharashtra | Jan 12, 2026 सिकलसेल अभियानाची जनजागृती बंजारा गीता द्वारे करण्यात येत आहॆ. बंजारा बांधवानी सिकलसेल अभियानात सहभागी होऊन आरोग्य विभागाला सहकार्य करावे.