घनसावंगी: राजा टाकळी येथील गोदावरी नदीचे पाणी रस्त्यावर ;गोदाकाच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
घनसावंगी सह परिसरातील गोदाकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून गोदाकाट दुथडी भरून वाहत आहे. यातच घनसावंगी तालुक्यातील राजा टाकळी येथील पाणी रस्त्यावर आल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.