नंदुरबार: सिद्धेश्वर मंदिर कोरीट येथून मोटरसायकल चोरी
सिद्धेश्वर मंदिर कोरीट येथून सुखदेव कोकणी यांची 40 हजार रुपये किमतीची मोटरसायकल क्रमांक एमएच 39 एएफ 1230 ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे याबाबत दि. 14 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी सुखदेव कोकणी यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.