कळमनूरी: गंगापूर वाकोडी शिवारात विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी केली शेती पिकाच्या नुकसानीची पाहणी
Kalamnuri, Hingoli | Aug 22, 2025
कळमनुरी तालुक्यात दिनांक 16 ते 18 ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टी नदी नाल्यांना पूर येऊन शेती पिकाचे अतोनात नुकसान झाले...