कुडाळ: मुंबई गोवा महामार्गावर रानबांबुळी येथे आराम बस आणि मोटरसायकल मध्ये अपघात : वराड येथील मोटरसायकल चालकाचा जागीच मृत्यू
Kudal, Sindhudurg | Sep 7, 2025
मुंबई गोवा महामार्गावर रानबांबुळी येथील वळणावर आज रविवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आराम बस आणि...