कळमेश्वर: कळमेश्वर येथील मोहपा येथून नील गाईचे पिल्ले करण्यात आले रेस्क्यू
कळमेश्वर येथील मोह पा येथून निलगाईचे पिल्ले रेस्क्यू करण्यात आले . आणि एक पिल्लू सुकळी गावातून रेस्क्यू करण्यात आले हे पिल्ले अतिशय छोटे असून दुधावर आहे या पिल्लांना 24 ऑक्टोबर रोजी पवनी येथील जंगलात सोडण्यात आलेले आहे या पिल्लांना चालता देखील येत नाही या पिल्लांना बॉटल ने दूध पाजण्याची गरज आहे त्यामुळे नागपूर शहर चे वन्यजीव उपचार केंद्र यांच्यामार्फत आज शनिवारी दिनांक एक नोव्हेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे की ही पिल्ले नागपूर वन विभाग यांनी शोधून काढावी