जळगाव: मेहरूण येथील ममता हॉस्पिटलसमोर रिक्षाच्या धडकेत चिमुकलीचा दुदैवी मृत्यू; आईचा आक्रोश; एमआयडीसी पोलीसात घटनेची नोंद
Jalgaon, Jalgaon | Aug 26, 2025
जळगाव शहरातील मेहरूण भागात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. ममता हॉस्पिटलजवळ खेळत असलेल्या ६ वर्षीय मनीषा देवसिंग...