फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी तहसील कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलच्या पायऱ्यावर विविध प्रकारे निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी काँग्रेसचे नेते जगन्नाथ काळे, तालुकाध्यक्ष संतोष मेटे, यांच्यासह आदींची प्रमुख उपस्थिती होती.