हैदराबाद मुक्ती संग्राम दिनातील रणसंग्रामाची माहिती देण्यासाठी एसबी कॉलेजमध्ये पुस्तक प्रदर्शन डॉ.विवेक मिरगणे
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त एसबी मध्ये पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या पुस्तक प्रदर्शनातून मराठवाडा मुक्ती संग्रामातील रणसंग्राम तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा कॉलेजचा उद्देश असल्याचं प्राचार्य डॉ. विवेक मिरगणे म्हणले आहेत.