आज दिनांक 6 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार स्वयंघोषित धनगर समाजाचा नेताक्षदीपक स्वयंघोषित धनगर समाजाचा नेता दीपक बोराडे यांची गाडी दोन दिवसांपूर्वी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी स्वतः कार्यकर्त्यांनी फोडली म्हटले आहे की भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असे म्हटले की भाजपचा कुठल्याही कार्यकर्त्यांनी ही गाडी फोडली नाही भाजपचा याचा काहीही संबंध नाही रावसाहेब दानवे यांचे नाव घेणे चुकीचे आहे असे देखील भाजपचे महानगराध्यक्ष भास्क