चंद्रपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुळवार यांच्या नेतृत्वात मनसे शाखेचे उद्घाटन आणि भव्य पक्षप्रवेश सोहळा महांकाली कादरी प्रकाश नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडलात या कार्यक्रमात परिसरातील शेकडो युवकांनी राज साहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मनसेचा झेंडा हाती घेत पक्षप्रवेश केलात कार्यक्रमाचे उद्घाटन म्हशीचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार तसेच नगरसेवक सचिन भोयर यांच्या हस्ते 23 ऑक्टोबर रोज गुरुवारला सायंकाळी आठ वाजता पार पडला