गडचिरोली: जिल्ह्याच्या दुर्गम भागातील कोयर गावात खाटेची कावड करून कुटुंबीयांनी नाल्यातून चिमुकल्याचा नेला मृतदेह
Gadchiroli, Gadchiroli | Aug 23, 2025
गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागातील कोयर गावातील ६ वर्षीय चिमुकल्याचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना...