हिंगोली: बागवान गल्ली येथे माजी नगरसेवक अब्दुल माबुद बागवान यांचा शिंदे गटात प्रवेश
हिंगोली माजी नगरसेवक अब्दुल माबुद बागवान यांनी आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला. या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीराम बांगर, माजी नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या प्रवेशामुळे स्थानिक पातळीवर शिंदे गटाला बळकटी मिळणार असल्याचे बोलले जात आहे अशी माहिती आज दिनांक तीन नोव्हेंबर रोजी प्राप्त झाली