आज शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की 11 केव्ही तारे बाबत अर्ज देवून व वेळोवेळी तोंडी सांगून सुध्दा त्यांचे शेतातील लटकत असलेल्या व धोकादायक स्थितीत असलेल्या तारेचे काम निष्काळजीपणे व हलगर्जीपणाने काम केले नाही म्हणून यातील फिर्यादी यांचा मुलगा दिनांक 06/01/2026 रोजी सकाळी ओंकार जाधव वय 14 वर्षे याला शॉक लागून त्याचा मृत्यु झाला आहे. म्हणून नमूद आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल आज 9 जानेवारी रोजी करण्यात आला आहे.