वरूड: सासरी आलेल्या महिलेला मारहाण वरुड तालुक्यातील वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना तीन जना विरुद्ध गुन्हा दाखल
Warud, Amravati | Sep 29, 2025 न्यायालयाचे आदेशाचे शास्त्री आलेल्या महिलेला मारहाण केल्याची घटना वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत हद्दीत घडली असून महिलेने दिलेल्या तक्रारीवरून राहणार हिवरखेड तालुका तेल्हारा जिल्हा अकोला या फिर्यादी महिलेने आठ वर्षापूर्वी लग्न केले होते तिच्या पतीने दोन वर्षे चांगले वागविले व नंतर प्रतिसाद सासरे नदीला त्रास देऊ लागले त्यामुळे तिने न्यायालयात खावटी करता प्रकरण दाखल केले होते मात्र आदेशानंतर ती सासरी आली त्यानंतर पुन्हा तिला मारहाण करण्यात आली यावरून वरुड पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी गु