बाभूळगाव: बाभूळगाव बस स्थानकावरून एस टी बस वेळेपूर्वीच निघून जात असल्याने प्रवाशांचे हाल,लक्ष देण्याची प्रवाशांची मागणी
एसटी बसची बाभुळगाव बस स्थानकावरून निघण्याची वेळ होण्यापूर्वीच एसटी चे चालक व वाहक आपल्या मन मर्जीनुसार बस घेऊन जात असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. सविस्तर वृत्त असे की, नेर डेपोने आपली बस नेर वरून बाभूळगाव व परत नेर अशी सुरू केली आहे. नेर वरून बाभुळगाव बस स्थानकावर सकाळी 9 वाजून 45 मिनिटांनी बस येते व बाभूळगाव बस स्थानकावरून सुटण्याची तिची वेळ दहा वाजताची कागदोपत्री दाखविली....