दक्षिण सोलापूर: संजवाड येथे १९ वर्षीय तरुणाची अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या: मंद्रूप पोलिसांची माहिती...
Solapur South, Solapur | Sep 6, 2025
दक्षिण सोलापूर तालुक्यातील संजवाड येथे चंद्रकांत लक्ष्मण बिराजदार ( वय १९, रा. संजवाड, मूळ गाव घुंगरेगाव, ता. अक्कलकोट)...