दारव्हा: प्रभारी कृषी अधिकारी विरोधात कृषी सहायकांचे उपविभागीय कृषी अधिकारी दारव्हा यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
Darwha, Yavatmal | Apr 22, 2025
प्रभारी तालुका कृषी अधिकाऱ्यांचा प्रभार काढून घेण्यासह इतर मागण्यासाठी कृषी सहाय्यकांनी उपविभागीय कृषी अधिकारी दारव्हा...