ठाण्यातील टोईंग व्हॅन करार संपत आला आहे. योग्य निविदा प्रक्रिया न करता करार वाढवू नये अशी मागणी ठाण्यातील समाजसेवक अजय जेया यांनी केली आहे. आज दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 1च्या सुमारास अजय जया ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. या संदर्भात त्यांनी पत्रव्यवहार देखील केला आहे.