मावळ: सोमाटणे फाटा ते परंदवडी रोडवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर तडीपार गुंडाकडून गांजा जप्त
Mawal, Pune | Sep 16, 2025 पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या एकाला बेकायदेशीररित्या तीन किलोहून अधिक गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (१३ सप्टेंबर) रात्री ९:१५ वाजण्याच्या सुमारास सोमाटणे फाटा ते परंदवडी रोडवर मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवरील पुलाजवळ करण्यात आली.