वैजापूर: कत्तलीच्या इराद्याने गायींची वाहतूक, लासूरगाव शिवारात पोलिसांनी केली कारवाई
Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 9, 2025
कत्तलीसाठी गायीची वाहतूक करणाऱ्या चौघांवर वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी दुपारी ४ वाजता पोलिसांनी...