बाभूळगाव: बाभूळगाव येथे मिळणार आधुनिक तंत्रज्ञानाची मेजवानी,कृत्रिम बुद्धिमत्ता परिषदेचे 11 नोव्हेंबरला आयोजन
संगणकीय युगात प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. परिस्थितीनुसार बदल स्वीकारणाऱ्यांना निश्चित फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.सध्या घराघरांमध्ये आधुनिक तंत्रज्ञान मोबाईलच्या माध्यमातून पोहोचले आहे मात्र या तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर कसा करावा...