वडमुखवाडी येथील बांधकाम प्रकल्पाच्या व्यावसायिकाकडे दोन जणांनी ५० लाख रुपयांची खंडणी मागितली. ही घटना १३ सप्टेंबर २०२४ ते ३ एप्रिल २०२५ या कालावधीत घडली. याबाबत ४५ वर्षीय व्यक्तीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.