रावणवाडी पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम नवाटोला येथील दोघांजवळून सात पोती मोहफुले जप्त करण्यात आले. ही कारवाई मंगळवारी (दि.६) करण्यात आली आहे. पंकज सोमराज देवाधारी (२२) याच्याकडून चार पोत्यांमध्ये २०० किलाे मोहफुले किंमत १६ हजार रुपये, तसेच ओमप्रकाश चेतनलाल देवाधारी (२९) या तरुणाजवळून तीन पोत्यांमध्ये १५० किलो मोहफुले जप्त करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार भुवनलाल देशमुख व सजंय चव्हाण यांनी केली आहे. दोन्ही आरोपींवर महाराष्ट्