भातकुली: अमरावती- दर्यापूर राज्य मार्गावर हेल्मेट सुरक्षा अभियान खोलापूर बस स्टॉप येथे जनजागृती कार्यक्रम उत्साहात
अमरावती- दर्यापूर राज्य मार्गावर हेल्मेट सुरक्षा अभियान उत्साहात अमरावती येथील सार्वजनिक बांधकाम विभाग-वेल्सपन रोड इंन्फ्राएक्सटी इन्फ्रा यांच्या वतीने 36 व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत नागरिकांना हेल्मेट - चार चाकी वाहन चालकांनी सीलबेटचा मोठ्या प्रमाणात वापर करावा सुरक्षा संबंधित व सर्व नियमाचे काटे करून पालन करणार रस्त्यावर चालणाऱ्या लोकांची ही सुरक्षा करणे रस्ते दुर्घटनेतील व्यक्तींची मदत करणे,