येवला: येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वडाचा मळा येथे गॅस रिफिलिंग करणारे दोन जण अटकेत
Yevla, Nashik | Nov 3, 2025 येवला तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील वडाचा मळा या ठिकाणी बेकायदेशीररित्या गाडीमध्ये घरगुती गॅस करत रिफिलिंग करीत असताना स्थानिक गुन्हे शाखेने दोन जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे