मेहकर: सीईओ गुलाबराव खरात यांना न्यायालयाचा दणका!.
दे.माळी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाला स्थगिती
Mehkar, Buldhana | Sep 9, 2025
बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी २० ऑगस्टला बोराखेडी आणि देऊळगाव माळी ता.मेहकर येथील...