बार्शी: कांदल-शिरसाव जोडणारा पूल पाण्याखाली; पुराचे पाणी ओसरल्याशिवाय पुलावरून जाऊ नये : तहसीलदार शेख
Barshi, Solapur | Aug 12, 2025
बार्शी तालुक्यातील कांदल ते शिरसाव जोडणारा पुल मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेला आहे. पुलाची उंची कमी असल्यामुळे दरवर्षी...