फुलंब्री: लहान्याचीवाडी येथे विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत, नवीन पुलाची ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 7, 2025
फुलंब्री तालुक्यातील लहाण्याचीवाडी येथील वस्तीवर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. पूल...