कळमेश्वर सावनेर बायपास रोडवर दुचाकी व चाकी चा भूषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवार दिनांक 6 मार्च रोजी सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली या अपघातात दुचाकी चालक हे गंभीर जखमी झाले. ही घटना कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीत घडलेली आहे या अपघातामध्ये मालमत्तेची ही मोठी नुकसान झालेले आहे