रत्नागिरी: बेकायदेशिरपणे गांजा हा अमली पदार्थ बाळगणार्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने भाटये परिसरात पकडले
Ratnagiri, Ratnagiri | Aug 1, 2025
बेकायदेशिरपणे गांजा हा अमली पदार्थ बाळगणार्या पाच जणांना दहशतवाद विरोधी शाखेच्या पथकाने बुधवार 30 जुलै रोजी रात्री 8.25...