भूम: घाटनांदुर येथे पवनचक्की प्रकरणावरून तिघांना मारहाण करणाऱ्या सात जणांविरुद्ध भूम पोलिसात गुन्हा दाखल
Bhum, Dharavshiv | Sep 9, 2025
पवनचक्की प्रकरणात तिघांना मारहाण करणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल, पवनचक्कीच्या कामाचे फोटो का काढले म्हणत केली होती जबर...