कुरखेडा: कूरखेडा सतीनदीचा पूलाचा तिव्र उतार असलेला पोचमार्ग धोकादायक,मजबूतीकरण व उपाययोजणा करा सामाजिक कार्यकर्तांची मागणी
शहराचा सतीनदीचा निर्माणाधीन पूलावरून तिन महिण्याचा प्रतिक्षेनंतर दूचाकीची वाहतूक सूरू झालेली आहे मात्र येथे तात्पूरत्या स्वरूपात बांधण्यात आलेला पोचमार्ग हा मातीचा तिव्र उताराचा व कमी रूंदीचा असल्याने धोकादायक ठरू शकतो त्यामूळे उतार लांब व रूंद करीत गीट्टी पिचींग करीत मजबूतीकरण करण्यात यावे अशी मागणी येथे आज भेट देत माजी नगराध्यक्ष रविन्द्र गोटेफोडे व रूग्न कल्याण समीती सदस्य विवेक निरंकारी यानी आज दि.२४ सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी २ वाजता येथे भेट देत राष्ट्रीय महामार्गाचा अधिकार्याकड