चंद्रपूर: मित्रासोबत गेलेल्या रणजीत चा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत रहस्यमित्या आढळून आल्याने पालकाने घातपाताचा संशय केला व्यक्त
Chandrapur, Chandrapur | Aug 27, 2025
19 दिवसापासून बेपत्ता बल्लारपूर येथील अल्पवयीन युवक रंजीत निशाद ऊर्प कटाणि वय सतरा वर्ष याचा मानोली शेतशिवारात कुजलेल्या...