हिंगणघाट: भल्या मोठ्या अजगराच्या दहशतीतून सर्पमित्रांनी केली कुटुंबियांची सुटका: तावी येथील घटना: अजगराला जेरबंद करून जंगलात सोडले
Hinganghat, Wardha | Sep 9, 2025
तावी येथे सुर कुटुंबियांना घरात अचानक भला मोठा साप दिसताच घरातील सदस्यांनो घर सोडून पळापळ होऊ लागले. दरम्यान सर्पमित्र...